इफिसकरांस 2:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे); Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे. Se kapitlet |