Online Bibel

- Annoncer -




इफिसकरांस 2:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 त्याच्यामध्ये सबंध इमारत एकत्र जोडली जाते व ती प्रभूला समर्पित केलेले मंदिर बनते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे.

Se kapitlet Kopi




इफिसकरांस 2:21

Følg os:

Annoncer


Annoncer