प्रेषित 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला; आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले. Se kapitlet |