Online Bibel

- Annoncer -




प्रेषित 1:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तुम्हाला थोड्या दिवसांत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात येईल.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा; पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा; थोडया दिवसानी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत होता, परंतु थोड्या दिवसातच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केला जाईल.”

Se kapitlet Kopi




प्रेषित 1:5

Følg os:

Annoncer


Annoncer