Online Bibel

- Annoncer -




प्रेषित 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 तो जात असता, ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष अचानक त्यांच्याजवळ उभे राहिलेले पाहिले

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 येशू जसे वर घेतले जात होते तसे त्यांचे शिष्य आकाशाकडे निरखून लावून पाहत होते, एकाएकी पांढरी वस्त्रे घातलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले.

Se kapitlet Kopi




प्रेषित 1:10

Følg os:

Annoncer


Annoncer