3 योहान 1:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 प्रिय मित्रा, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तसे सर्व बाबतीत तुझे चांगले चालावे व तुला आरोग्य लाभावे, अशी मी प्रार्थना करतो. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टींत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे. Se kapitlet |