Online Bibel

- Annoncer -




2 थेस्सल 2:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 देवाने तुम्हांला आमच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यात त्याने तुम्हांला आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्यामध्ये त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आमच्या शुभवार्तेद्वारे त्यांनी तुम्हाला यासाठी पाचारण केले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवात तुम्ही सहभागी व्हावे.

Se kapitlet Kopi




2 थेस्सल 2:14

Følg os:

Annoncer


Annoncer