२ करिंथ 1:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 माझे अंतःकरण जाणणाऱ्या देवाला साक्षी ठेवून मी सांगतो की, तुम्हांला त्रासापासून वाचविण्याकरिता मी करिंथ येथे जाण्याचे टाळले. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की, मी करिंथास येणे रहित केले, ह्यात तुमची गय केली. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मरुन आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथला आलो नाही. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परमेश्वराला मी माझा साक्षीदार म्हणून हाक मारतो—आणि माझे जीवन पणाला लावले आहे—तुमची गय करावी म्हणून मी करिंथास परतलो नाही. Se kapitlet |