Online Bibel

- Annoncer -




२ करिंथ 1:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे आणि तुम्ही मला यहुदियाकडे जाण्यासाठी मदत करावी, असा माझा बेत होता.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे, आणि तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मी मासेदोनियास जाताना, वाटेत थांबून तुम्हाला भेटावे आणि तसेच मासेदोनियाहून परत येतांना भेटावे आणि तुम्ही मला पुढे यहूदीयाकडे वाटेस लावले असते.

Se kapitlet Kopi




२ करिंथ 1:16

Følg os:

Annoncer


Annoncer