२ करिंथ 1:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13-14 जे तुम्ही वाचू शकता व समजू शकता त्यावाचून दुसरे काही आम्ही तुम्हांला लिहीत नाही. परंतु जरी तुम्ही आता आमची शिकवण अंशतः समजत असला, तरी आम्हांला आशा आहे की, तुम्हांला पूर्ण समज येईल. ज्यामुळे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी आम्हांला जसा तुमचा अभिमान वाटेल, तसा तुम्हांलाही आमचा अभिमान वाटेल. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करता त्यांवाचून दुसरे काही आम्ही तुम्हांला लिहीत नाही; आणि तुम्ही शेवटपर्यंत ते कबूल कराल अशी माझी आशा आहे; Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात, त्यावाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहीत नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्हाला जे समजत नाही किंवा वाचता येत नाही असे आम्ही काहीच लिहित नाही. आमची आशा आहे की, Se kapitlet |