1 थेस्सल 4:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 अशा प्रकारे जे बाहेरील आहेत त्यांच्या सन्मानास तुम्ही पात्र ठराल व तुमच्या गरजांसाठी तुम्हांला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. Se kapitlet |