नीतिसूत्रे 9:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत, ते नगराच्या उच्च स्थानांवरून ओरडून म्हणते, Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते, Se kapitlet |