Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 9:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना शलमोनाची नीतिसूत्रे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 9:18

Følg os:

Annoncer


Annoncer