Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 9:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल; जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 9:12

Følg os:

Annoncer


Annoncer