Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 6:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो; स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जिवाची शिकार करते.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते, परंतु दुसर्‍या मनुष्याची पत्नी तुझ्या जीविताची शिकार करते.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 6:26

Følg os:

Annoncer


Annoncer