Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 6:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नकोस; तिच्या नेत्रकटाक्षांना वश होऊ नकोस.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 6:25

Følg os:

Annoncer


Annoncer