नीतिसूत्रे 3:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याच्याशी उगीच भांडण करू नकोस. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल, तर निष्कारण त्याच्यावर आरोप करू नकोस. Se kapitlet |