Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 3:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तुझा शेजारी तुझ्याजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नकोस.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 तुझा शेजारी तुझ्याजवळ विश्वासाने राहत असताना, त्याचे वाईट करण्याचे योजू नकोस.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 3:29

Følg os:

Annoncer


Annoncer