Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 3:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नकोस.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले, तर ते करण्यास नाकारू नकोस.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 3:27

Følg os:

Annoncer


Annoncer