नीतिसूत्रे 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो, याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात! Se kapitlet |