नीतिसूत्रे 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरवसा नाहीसा होईल. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने निष्फळ होतात. Se kapitlet |