Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 11:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल, परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 11:28

Følg os:

Annoncer


Annoncer