Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 11:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 11:13

Følg os:

Annoncer


Annoncer