Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वर नीतिमानाच्या जिवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करतो.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत, परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:3

Følg os:

Annoncer


Annoncer