Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील, दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 परमेश्वराचा मार्ग सात्त्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणार्‍यांना तो नाशकारक आहे,

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे, परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:29

Følg os:

Annoncer


Annoncer