Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही, परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो; पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:19

Følg os:

Annoncer


Annoncer