Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 गुप्तपणे द्वेष करणार्‍याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:18

Følg os:

Annoncer


Annoncer