Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे, पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 बोधाकडे लक्ष पुरवणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:17

Følg os:

Annoncer


Annoncer