Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे; दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 नीतिमानाचा उद्योग जीवनप्रद आहे. दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे, परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:16

Følg os:

Annoncer


Annoncer