Online Bibel

- Annoncer -




गणना 8:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अहरोनाने लेव्यांना इस्राएल लोकांच्यावतीने माझी सेवा करण्यास सादर करावे. लेव्यांनी माझी सेवा करावी यासाठी त्याने हे करावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्राएल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे.1

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.”

Se kapitlet Kopi




गणना 8:11

Følg os:

Annoncer


Annoncer