Online Bibel

- Annoncer -




गणना 7:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 चौथ्या दिवशी रऊबेनाच्या वंशजांचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने अर्पण सादर केले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले.

Se kapitlet Kopi




गणना 7:30

Følg os:

Annoncer


Annoncer