Online Bibel

- Annoncer -




गणना 7:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की, “वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”

Se kapitlet Kopi




गणना 7:11

Følg os:

Annoncer


Annoncer