Online Bibel

- Annoncer -




गणना 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 इस्राएल लोकांस हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरूद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 “इस्राएल लोकांना असे सांग की, परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून जी पापे मानवप्राणी करतात, त्यांपैकी एखादे पाप कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने केले आणि ती व्यक्ती दोषी ठरली,

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “इस्राएली लोकांस सांग, ‘जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री एखाद्याविरुद्ध कोणताही अपराध करेल, तो याहवेहच्या विरुद्ध विश्वासघात असून तो दोषी आहे.

Se kapitlet Kopi




गणना 5:6

Følg os:

Annoncer


Annoncer