Online Bibel

- Annoncer -




गणना 5:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन त्याचे स्मारक म्हणून ते वेदीवर जाळावे. त्यानंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मग याजकाने त्या अन्नार्पणापैकी स्मारकभाग म्हणून मूठभर घेऊन वेदीवर त्याचा होम करावा आणि त्यानंतर स्त्रीला ते पाणी पाजावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे.

Se kapitlet Kopi




गणना 5:26

Følg os:

Annoncer


Annoncer