गणना 4:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 गेर्षोनी कुळांपैकी नोंद घेतलेले जे सर्व दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असत, ज्यांची नोंद मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केली. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 गेर्षोनी कुळांपैकी जे सर्व पुरुष दर्शनमंडपातली सेवा करत त्यांची गणती केली ती इतकी भरली. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व अहरोन ह्यांनी त्यांची गणती केली. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 सभामंडपात सेवा करणार्या सर्व गेर्षोनी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली. Se kapitlet |