गणना 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची गणती कर. हे पुरुष दर्शनमंडपातली सेवा करण्यासाठी सैन्यात जातात त्यांची गणती कर. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंत जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आहेत, त्यांची गणती करावी. Se kapitlet |