Online Bibel

- Annoncer -




गणना 3:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्‍चिमेकडे आपले डेरे ठोकावेत.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा.

Se kapitlet Kopi




गणना 3:23

Følg os:

Annoncer


Annoncer