Online Bibel

- Annoncer -




गणना 22:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामाचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी भिंतीला अशी लगटली की, बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला, म्हणून त्याने तिला पुन्हा मारले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, ती भिंतीला घसटली व बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. म्हणून त्याने गाढवीला पुन्हा मारले.

Se kapitlet Kopi




गणना 22:25

Følg os:

Annoncer


Annoncer