गणना 22:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्या रात्री देव बलामाकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्याबरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.” Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, “हे पुरुष तुला बोलवायला आलेले असतील तर त्यांच्याबरोबर जा; मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर.” Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्या रात्री परमेश्वर बलामाकडे येऊन म्हणाले, “कारण हे लोक तुला बोलवायला आले आहेत, तू त्यांच्याबरोबर जा, परंतु केवळ मी तुला जे सांगेन तेच कर.” Se kapitlet |