Online Bibel

- Annoncer -




गणना 21:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 आमच्या सरदारांनी विहीर खणली, सरदारांनी ही विहीर खणली. त्यांच्या राजदंडानी व आपल्या काठ्यांनी विहीर खणली, मग त्यांनी अरण्यापासून ते मत्तानापर्यंत प्रवास केला.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 राजदंडाने1 व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणली इस्राएलातील अमिरांनी ती खोदली.” मग ते रानातून मत्तनाला गेले;

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जी विहीर राजपुत्रांनी खोदली, की ज्यामध्ये लोकांचे सरदार— आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.” मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले,

Se kapitlet Kopi




गणना 21:18

Følg os:

Annoncer


Annoncer