Online Bibel

- Annoncer -




गणना 20:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तू आम्हास मिसर देशातून का आणलेस? तू आम्हास या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मिसर देश सोडायला लावून आम्हांला ह्या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणीसुद्धा नाही.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 इजिप्त देशाबाहेर या भयंकर ठिकाणी तुम्ही आम्हाला का आणले? या ठिकाणी ना धान्य किंवा अंजीर ना द्राक्षवेल किंवा डाळिंबे आहेत आणि प्यायला पाणीही नाही!”

Se kapitlet Kopi




गणना 20:5

Følg os:

Annoncer


Annoncer