Online Bibel

- Annoncer -




गणना 20:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्या झर्‍याचे नाव मरीबा (म्हणजे भांडण) पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले, आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हे मरीबाहचे पाणी होते, जिथे इस्राएली लोक याहवेहशी भांडले आणि जिथे याहवेह त्यांच्यामध्ये पवित्र असे सिद्ध केले गेले.

Se kapitlet Kopi




गणना 20:13

Følg os:

Annoncer


Annoncer