गणना 2:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 नफताली वंशाचे लोक. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग नफताली वंशाचे लोक; नफताली वंशाचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा हा असावा; Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे. Se kapitlet |