Online Bibel

- Annoncer -




गणना 2:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्यांच्याशेजारी आशेर वंशाचे डेरे ठोकावेत, आणि आशेर वंशाचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल हा असावा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे.

Se kapitlet Kopi




गणना 2:27

Følg os:

Annoncer


Annoncer