Online Bibel

- Annoncer -




गणना 19:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या मनुष्यावर पाणी शिंपडले त्या मनुष्याने स्वत:चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कोणत्याही मनुष्याने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय; अशौच-क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावेत आणि जो त्या अशौचक्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 हा त्यांच्यासाठी कायमचा नियम आहे. “जो मनुष्य शुद्धतेचे पाणी शिंपडतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावीत आणि जो कोणी शुद्धतेच्या पाण्याला स्पर्श करतो तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

Se kapitlet Kopi




गणना 19:21

Følg os:

Annoncer


Annoncer