Online Bibel

- Annoncer -




गणना 18:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 “मोशे लेवी लोकांस सांग, तुम्ही त्यातून जे उत्तम त्याची उचलणी करता तेव्हा ते लेव्यांकडे, खळ्यातले उत्पन्न आणि द्राक्षरसाच्या कुंडातले उत्पन्न यासारखे मोजले जाईल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तू लेव्यांना सांग की, जेव्हा तुम्ही हा उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पाल, तेव्हा हे तुमचे अर्पण खळ्यातील धान्य व रसकुंडातील द्राक्षारस ह्यांच्या अर्पणाप्रमाणे गणण्यात येईल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “लेव्यांना सांग: ‘जेव्हा तुम्ही सर्वोत्तम भाग सादर करतात, ते तुमच्यासाठी खळ्यातील किंवा द्राक्षकुंडातील उत्पन्न गणले जाईल.

Se kapitlet Kopi




गणना 18:30

Følg os:

Annoncer


Annoncer