Online Bibel

- Annoncer -




गणना 18:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षरसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षारसासारखा तुमच्या हिशोबी गणला जाईल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल.

Se kapitlet Kopi




गणना 18:27

Følg os:

Annoncer


Annoncer