Online Bibel

- Annoncer -




गणना 18:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 परंतु इस्राएल लोक जे समर्पित अंश म्हणून परमेश्वरास अर्पण करतात ते लेव्याची वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत म्हणूनच मी लेवी लोकांबद्दल असे बोललो, इस्राएल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 कारण इस्राएल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करतात, ते लेव्यांचे वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत; म्हणूनच मी त्यांच्याविषयी सांगितले आहे की, इस्राएल लोकांमध्ये त्यांना वतन मिळायचे नाही.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 त्याऐवजी इस्राएली लोक जो दशांश अर्पण म्हणून याहवेहला सादर करतात तो मी लेवींना वतन म्हणून देत आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल मी म्हटले: “त्यांना इस्राएलमध्ये वतन नसणार.”

Se kapitlet Kopi




गणना 18:24

Følg os:

Annoncer


Annoncer