Online Bibel

- Annoncer -




गणना 18:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 “इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला निरंतरचा मिठाचा करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जितकी पवित्र समर्पणे इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलांचा व मुलींचा निरंतरचा हक्क आहे; हा तुझ्यासहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अति पवित्र आणि दृढ करार1 केला आहे.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 इस्राएली लोक याहवेहसाठी जी पवित्र अर्पणे आणतात, त्यातील जे काही बाजूला काढून ठेवले जाते, ते मी तुला आणि तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना शाश्वत वाटा म्हणून देत आहे. हा याहवेहसमोर तुझ्यासाठी व तुझ्या संतानांसाठी सर्वकाळचा मिठाच्या करार आहे.

Se kapitlet Kopi




गणना 18:19

Følg os:

Annoncer


Annoncer