Online Bibel

- Annoncer -




गणना 18:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्याचे मांस तुझे होईल; ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी जशी तुझी तसे हेही तुझेच आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जसे ओवाळणीचा छातीचा भाग व उजवी मांडी तुझे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे मांस सुद्धा तुझ्या वाट्याचे होईल.

Se kapitlet Kopi




गणना 18:18

Følg os:

Annoncer


Annoncer